परमबीर यांच्या लेटरबॉम्बसंदर्भात नवी याचिका, याचिकेत शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब संदर्भात हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचा उल्लेख नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.  90 वर्षीय निवृत्त आयपीएस अधिकारी जुलियो रिबेरो यांच्यामार्फत चौकशीचा सल्ला देण्यामागे शरद पवारांचा नेमका हेतू काय होता? असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola