Parinay Fuke On Nana Patole : 'गेल्या निवडणुकीत नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं': परिणय फुके
abp majha web team
Updated at:
15 Apr 2024 08:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरिणय फुकेंनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलेत... मागच्या निवडणुकीत नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं होतं.. त्यानंतर त्यांनी आपले अश्रु ढाळल्याचा आरोप परिणय फुकेंनी केलाय. सकोलीच्या सभेत बोलतांना त्यांनी नाना पटोलेंंवर गंभीर आरोप केलाय. गेल्या निवडणुकीत नाना पटोलेंनी रडून निवडणुक जिंकल्याचा आरोप परिणय फुकेंनी केलाय.