Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळास अभिवादन ABP Majha

मराठवाडा दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळास अभिवादन केलं. यावेळी स्मृतीस्थळावर शिवसेना आणि भाजपच्या बोधचिन्हांच्या फुलांची रांगोळी साकारण्यात आलेली. उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. मात्र एकीकडे पंकजा मुंडे मुंबईत उपस्थित असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी मात्र मुंडे कुटुंबियांपैकी कुणी उपस्थित नव्हतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola