Gopinath Munde Birth Anniversary : पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर अर्धा तास मौनवृत धारण करणार
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे याची आज जयंती. त्यानिमित्ताने आचारसंहितेमुळे गोपीनाथ गडावर जाहीर कार्यक्रम होणार नाहीय. मात्र पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर अर्धा तास मौनवृत धारण करणार आहेत. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांशी त्या ऑनलाईन संवाद साधणार आहेत.