Pankaja Munde On Gopinath Munde : तुटत नाही तोपर्यंत तोडायचं नाही ही गोपीनाथ मुंडेंची शिकवण : मुंडे
Continues below advertisement
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे याची आज जयंती. मात्र, आचारसंहितेमुळे गोपीनाथ गडावर जाहीर कार्यक्रम होणार नाहीय. पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर अर्धा तास मौनव्रत केलं. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला.
Continues below advertisement