Exclusive : 'चिक्की प्रकरणात कोणताच गैरव्यवहार नाही', रोखठोक Pankaja Munde 'एबीपी माझा'वर ABP Majha
'चिक्की प्रकरणात कोणताच गैरव्यवहार नाही', रोखठोक पंकजा मुंडे 'एबीपी माझा'वर.
राज्यातल्या भाजपमध्ये काहीसं एकला चलो रे भुमिकेत असणाऱ्या पंकजा मुंडेसमोर पक्षातली आणि पक्षाबाहेरील आव्हानं काही थांबत असल्याची चिन्हे नाहीत. चिक्की घोटाळा, ओबीसी जनगणना, बीड मधील माफिया राज, भागवत - कराड यांची संवादयात्रा या सगळ्या विषयांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी माझाने केलेली खास बातचित.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Pankaja Munde ABP Majha ABP Majha Video Pankaja Munde Exclusive Pankaja Munde Uncut