पंकजा नेमक्या कुठल्या पक्षात? धनंजय मुंडेंचा सवाल, Pankaja Munde यांनी स्वपक्षातील नेत्यांनाच सुनावलं!

Continues below advertisement

BEED : भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात नाव न घेता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. आपलं मंत्रिपद भाडे तत्वावर देऊन टाकलं असं म्हणत अप्रत्यक्ष टीका पंकजा मुंडेंनी केली आहे. तसंच चांगलं काम केल्यास अभिनंदनही करु असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram