Bhiwandi Kasheli परिसरात फर्निचर मार्केटला लागलेली आग आटोक्यात, 50 दुकानांना फटका
Continues below advertisement
Bhiwandi Fire Update : भिवंडी शहर व नजीकच्या गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना नित्याच्या झाल्या असून शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी हद्दीतील चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर बनविणाऱ्या कारखान्यांना लागलेल्या आगीत तब्बल 50 हून अधिक गोदाम जळून खाक झाली. ही आग आता नियंत्रणात आलीय. या आगीत 50 हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत.
Continues below advertisement