Pandit Patil on Sunil Tatkare : जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत रायगडमधील 'शेकाप' संपणार नाही
Continues below advertisement
रायगडमधील शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी मविआचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारादरम्यान सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.. 4 जूनला अनंत गीतेंचेच फटाके वाजणार, विश्वासघात केलेल्या घातकी माणसाला जनता धडा शिकवणार अशी टीका पंडित पाटील यांनी केलीये. शिवाय जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष संपणार नाही असा टोलाही त्यांनी तटकरेंना लगावला..
Continues below advertisement