Pandharpur Thali:पंढरपूरच्या खर्डी गावात '50 खोके' थाळी, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये नवी थाळी

पंढरपूरमधील एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने  गद्दार आणि 50 खोके एकदम ओके अशी थाळी मार्केटमध्ये आणलीये..  40 गद्दार ही शाकाहारी तर 50 खोके एकदम ओके ही मांसाहारी थाळी आहे..  पंढरपूरच्या खर्डी येथील हॉटेल शिवममध्ये या थाळ्या जेवणासाठी ठेवण्यात आल्या

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola