Rajyasabha| महाराजांच्या नावानं मतं मागता,मग घोषणा का चालत नाही? खासदार राजीव सातव यांची भाजपवर टीका

राज्यसभेत उदयनराजे भोसले यांनी काल खासदारकीची शपथ घेतली. पण हा शपथविधी भलत्याच कारणामुळे वादात सापडला आहे. शपथविधीनंतर उच्चारलेल्या जयघोषावर सभापतींनी आक्षेप घेतला आणि त्यावरुन महाराष्ट्रात अस्मितेचं राजकारण पेटलं आहे. तर काँग्रेसवर झालेल्या आरोपाबाबत उत्तर देण्यासाठी त्या शपथविधीवेळी सभागृहात उपस्थित असलेले खासदार राजीव सातव सरसावले. या घटनेतून भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचं त्यांनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola