उस्मानाबाद - परांडा इथं पोलिसांच्या पथकावर आरोपींचा हल्ला. पोलिसांवर तिखट चटणी टाकून मारहाण, दोन पोलीस जखमी.