Nana Patole : अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांच्या प्रकरणात पोलिसांची भूमिका अयोग्य : नाना पटोले
Nana Patole : शिवसेनेनंतर आता काँग्रेसनंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय. अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्या प्रकरणात पोलिसांनी जी भूमिका घेतली ती अयोग्य आहे अशी काँग्रेसमध्ये भावना आहे. या दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात तलवार दाखवण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केलीय.
Tags :
Shiv Sena Sanjay Raut Uddhav Thackeray Narayan Rane Chief Minister Aslam Sheikh Shiv Sena Shiv Sena Nana Patole