Mhaisal Water Supply :म्हैसाळ पाणी पुरवठा योजनेची निविदा २० जानेवारीपर्यंत काढण्याचे आदेश
Continues below advertisement
म्हैसाळ पाणी पुरवठा योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे टेंडर जानेवारीत निघण्याची शक्यता आहे. २० जानेवारी पर्यंत निविदा काढण्याचे आदेश आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती आहे.
Continues below advertisement