Ajit Pawar On Eknath Shinde : सरकारमधील वाचाळवीरांना आवरा, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा
Continues below advertisement
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचाळवीरांना आवरावं असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलाय... सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलीस तणावाखाली असल्याचा आरोपही अजित पवारांनी केलाय...
Continues below advertisement