Hasan Mushrif Ed Raid : ईडीच्या छाप्यांवर विरोधकांची टीका, अजित पवारांसह विरोधकांनी डागली तोफ

ब्रिक्स कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आरोप फेटाळले, ईडीच्या छाप्याचं कारण माहित नाही, असंही ते म्हणालेत. तर या कारवाईवर अजित पवारांसह विरोधकांनी तोफ डागली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola