Devendra Fadnavis Speech : मंत्री जेलमध्ये, गेले तरी राजीनामे घेतले नाहीत म्हणून मुख्यमंत्री बदलला
Continues below advertisement
Devendra Fadnavis : अमरावतीसाठी रणजीत पाटील यांच्या प्रचारसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मंत्री जेलमध्ये, गेले तरी राजीनामे घेतले नाहीत म्हणून आम्ही मुख्यमंत्री बदलला.
Continues below advertisement