Onion Farmer : कांदा उत्पादकांना सानुग्रह अनुदान वितरणाला सुरुवात : ABP Majha
कांदा उत्पादक शेतकर्यांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळांच्या बैठकीनंतर, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ४६५ कोटी रुपयांच्या अनुदानाचं ऑनलाईन पद्धतीने वितरण करण्यात आलंय. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केले होते, त्यांना दुसऱ्या हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान दिलं जाणारेय.