Udayanraje In Raigad : रायगडावर पोहचल्यावर उदयनराजेंनी घेतलं शिरकाई देवीचं दर्शन

रायगडावर पोहचल्यावर उदयनराजेंनी शिरकाई देवीचं दर्शन घेतलं  .  मंत्रोच्चारात राजेंकडून देवीची विधीवत पूजा करणार   राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूवर उदयनराजेंनी शिवसन्मानाचा निर्धार केला. आज ते रायगडावर येणार आहेत.  शिरकाई, जगदिश्वर मंदिराला अभिवादन केल्यानंतर उदयनराजे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. उदयनराजे आज नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola