Sharad Pawar And Ajit Pawar : 22 ऑक्टोबरला शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच मंचावर : ABP Majha
22 ऑक्टोबरला शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच मंचावर , दौंडच्या अनंतराव पवार विद्यालयाच्या कार्यक्रमात दोघे एकत्र येणार, विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या दौंड मधील स्वामी चिंचोली येथील शाळेच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार आणि शरद पवार लावणार हजेरी .या कार्यक्रमाला शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे उपस्थित