OmRajeRaje Nimbalkar On Malhar Patil : किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे टाका : ओमराजे
बातमी धाराशिवमधून... राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना ओमराजे निंबाळकरांनी मल्हार पाटलांवर हल्लाबोल केलाय. नेमका हा कलगीतुरा कसा रंगला होता पाहुयात.