Omraje Nimbalkar Dharashiv Loksabha : शेवटचा दिवस, ओमराजेंचा ग्रामीण भागात प्रचाराचा धडाका
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तर तिकडे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांच्यात ही लढत होणार आहे.