Old Pension Scheme : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही कर्मचारी उद्याच्या संपावर ठाम
Continues below advertisement
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारी, निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली... या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेवर कोणताही तोडगा निघाला नाही... त्यामुळे कर्मचारी उद्याच्या संपावर ठाम आहेत... कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे... मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय... दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय
Continues below advertisement