OBC Reservation : OBC Reservation चा मध्य प्रदेश पॅटर्न; ट्रिपल टेस्टशिवाय आरक्षण देता येणार नाही?

Continues below advertisement

ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात ट्रिपल टेस्टची अडचण आली. ट्रिपल टेस्ट शिवाय आरक्षण देता येणार नाही हा निकाल सर्व देशाला लागू झाला. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसीशिवाय काही ठिकाणी निवडणूक झाली. मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटकालाही तोच कायदा लागू झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram