MLA Ravi Rana : अमरावती पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून रवी राणांचं विधानसभेत राज्य सरकारवर टीकास्त्र
Continues below advertisement
MLA Ravi Rana : आमदार रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. रवी राणा यांनी आज विधानसभेत अमरावती पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. याचे पुरावे माझ्याकडे असून खोटं बोलत असेल तर मला सभागृहातच फाशी द्या असे आमदार रवी राणा यांनी म्हटले.
Continues below advertisement