OBC Reservation District : तुमच्या जिल्ह्यात ओबीसींना किती आरक्षण? बांठिया आयोगाचा अहवाल समोर

ओबीसींना सुप्रीम कोर्टानं राजकीय आरक्षण दिल्यानंतर आता बांठिया आयोगाचा अहवाल समोर आलाय. जो अहवाल सुप्रीम कोर्टानं मान्य केला ज्याच्यामुळे राज्यात ओबीसींना आरक्षण मिळालं. तो अहवाल आता माझाच्या हाती आलाय... जिल्हा आणि पालिकानिहाय ओबीसींना किती आरक्षण मिळालं याची टक्केवारी आता समोर आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola