OBC reservation : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर घडामोडींना वेग, भाजपच्या ओबीसी मोर्चाची बैठक
Continues below advertisement
OBC reservation : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर घडामोडींना वेग आलाय. काल याच संदर्भात महाविकास आघाडीची बैठक पार पडली.. आता या संदर्भात भाजपनंही बैठक बोलावलीय.. भाजपच्या ओबीसी मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक होतेय. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ही बैठक होणार आहे. आरक्षण गेल्यावरर पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडणार आहे. ओबीसी मोर्चाचे प्रभारी संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. मुंबईतील दादर इथं होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थितीत राहणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv