Loudspeaker : राज्यात भोंग्याच्या परवानगीबाबत लवकरच धोरण ठरवणार, पोलीस महासंचालकांच्या बैठकीत चर्चा

Continues below advertisement

Loudspeaker : धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत पोलीस लवकरच धोरण ठरवणार असल्याची चर्चा आहे. पोलीस महासंचालकांच्या बैठकीत धोरणाबाबत चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram