Oath Ceremony | शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना फोनवरुन निमंत्रण | ABP Majha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं. मात्र या निमंत्रणानंतर राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप निश्चितता नाही. उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.