Mumbai | उद्धव ठाकरेंच्या मामांसोबत एक्स्क्लुझिव्ह बातचित | ABP Majha

Continues below advertisement
उद्धव मुख्यमंत्री होणार आहे ऐकून आनंद झाला. माई- साहेब असेते तर आनंद गगनात मावला असता. राजकारणाच्या आणि कलाकरांच्या सहवासात गेल आहे. उद्धव ला या सर्वाची सवय होती. लहानपणापसूनच परिचय होता. कला आणि ढायाचित्रणाची आवड होती. श्रीकांतनी ती आवड उचलली. चित्रकला शिकली. कोणती गोष्टी मनावर घेतली तर ती मनापासून केली. जे कार्य जबाबदारी सोपवली ते तो मनापासून करतो. एक पाऊल कायम पुढे असायचे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram