Oath Ceremony | उद्धव ठाकरेंसोबत सहा आमदार शपथ घेणार : प्रफुल्ल पटेल | ABP Majha
उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकासआघाडीच्या बैठक झालं. या बैठकीत नेमकं काय ठरलं याची माहिती प्रफुल्ल पटेल दिली.
Tags :
Ganesh Thakur ShivTirth Oath Ceremony Shivaji Park Uddhav Thackeray Maha Vikas Aghadi Ncp Shiv Sena Congress