Sonia Gandhi | मोदी-शाहांचा डाव अपयशी ठरला - सोनिया गांधी | नवी दिल्ली | ABP Majha
Continues below advertisement
आज शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधीला अनुपस्थित राहण्याचं कारण अद्याप अस्पष्टच आहे आणि राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यतादेखील कमीच असल्याचं सांगितलं जातंय, मात्र सोनिया गांधींनी मोदी-शाहांचा डाव फसला आहे असं म्हटलं आहे.
Continues below advertisement