Maha Vikas Aghadi | किमान समान कार्यक्रमावर महाविकासआघाडीची आज पत्रकार परिषद | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाविकासआघाडीची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतील रंगशारदामध्ये किमान समान कार्यक्रमावर एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात पत्रकार परिषद घेणार आहेत.