Oath Ceremony | मी आज शपथ घेणार नाही : अजित पवार | ABP Mahja
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मी आज मंत्रीपदाची शपथ घेणार नाही. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण सहा आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारच होणार असून ते आज शपथ घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.