Vaibhav Naik : कुडाळमधील अनेक ग्रामपंचायतींना एसबीकडून नोटीस, आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ
Continues below advertisement
आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुडाळमधील अनेक ग्रामपंचायतींना एसबीकडून नोटीस देण्यात आली आहे. मालमत्ता चौकशी प्रकरणी कुडाळमधील सरपंचांचीही चौकशी होणार आहे.
Continues below advertisement