Bombay High Court : अविश्वास ठरावामुळे उमेदवार अपात्र ठरत नाहीत : हायकोर्ट : ABP Majha

अविश्वास ठराव बहुमताने पारित झाल्यानं,  सरपंच, उपसरपंच पदावरुन हटवलेल्या उमेदवारांना पुन्हा समान पदाची निवडणूक लढवता येते, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola