Nitish Kumar Bihar : नितीशकुमार, तेजस्वी यादव विधानसभेत पोहचले , बिहारमधील राजकीय वातावरण तापलं
Continues below advertisement
बिहारमध्ये आज नितीशकुमार सरकारची आज अग्निपरीक्षा असून, वर्षभरातच राजद सोबतचा संसार मोडत पुन्हा भाजपसोबत जात नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. त्यामुळे जेडीयू-भाजप सरकारची आज बहुमत चाचणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय वातावरण तापलं असून, प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांची एकजूट ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार, तेजस्वी यादव, जीतनराम मांझी बिहार विधानसभेत पोहचले आहेत.
Continues below advertisement