ABP News

Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी धमकी प्रकरणात 'एनआयए' ची याचिका दाखल : ABP Majha

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील धमकी प्रकरणात लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी अफसर पाशा याची केली चौकशी.  एनआयए, आयबी आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केली तब्बल सहा तास चौकशी..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram