चर्नी रोड येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील अधीक्षक अखेर निलंबित --- या वसतिगृहात एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती --- संबंधित वसतिगृहात सीसीटीव्ही एका वर्षांपासून कार्यरत नसल्याची राज्य सरकारची लेखी उत्तरात विधान परिषदेत माहिती --- तसंच संबंधित मुलीने सुरक्षारक्षक छेड काढत असल्याची कुठलीही तक्रार केली नसल्याचे सरकारनं केलं स्पष्ट