Nitin Gadkari Ambabai Darshan: प्रचार सुरू करण्यापूर्वी नितीन गडकरींनी घेतलं अंबाबाईचं दर्शन
सलमान शेख
Updated at:
04 May 2024 01:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. प्रचार सुरू करण्याआधी त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. आपला देश सुखी समृद्ध संपन्न व्हावा अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली असल्याचं गडकरींनी सांगायचं.