Nitin Gadkari : 120 किमी वेगानं वाहन चालवण्यास परवानगी देणार : नितीन गडकरी
Continues below advertisement
120 किमी वेगानं वाहन चालवण्यास परवानगी देणार असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. सांगलीत लॉजिस्टिक पार्क आणि सॅटेलाईट पूल उभारणार असं देखील ते म्हणतात.
Continues below advertisement