Nitin Gadkari On Discrimination :हिंदुत्त्व जीवनपद्धती, Hindu म्हणजे Anti Muslim,Anti Christian नाही
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
26 Mar 2022 01:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनितीन गडकरी म्हणाले की, देशात हिंदुत्वाला चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्शन केलं जातंय. धर्माच्या आणि जातीच्या नावावर तसेच लिंगाच्या नावावर भेदभाव मान्य नाही. हिंदू ही जन्म पद्धत आहे. धर्माचे नाव हे कर्म आहे. आमच्या सरकारने जाती, धर्म आणि भाषेच्या नावावर कधीही भेदभाव केला नाही.