Nitin Deshmukh On Ravi Rana : मी बायकोच्या भरवशावर राजकारण करत नाही, नितीन देशमुखांचा राणांना टोला
Continues below advertisement
Nitin Deshmukh On Ravi Rana : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची जीभ घसरली आहे. रवी राणांबाबत बोलताना अपशब्दांचा वापर केलाय. मी बायकोच्या भरवशावर राजकारण करत नाही असा टोला नितीन देशमुख यांनी लगावला आहे.
Continues below advertisement