Deepak Kesarkar On Nitesh Rane Retirement:नितेश राणेंनी कुटुंबियांशी बोलून निवृत्तीचा निर्णय घ्यावा!
Continues below advertisement
नितेश राणेंनी कुटुंबियांशी बोलून हा निर्णय घ्यावा. राजकारण समाज सेवेचे माध्यम.. राजकारणातून लोकांसाठी काम करु शकतो.. जे व्यक्तीगत राणेंनी सर्वांशी बोलून हा निर्णय घेतला पाहिजे होता
Continues below advertisement