Nitesh Rane Vs Kailas Gorantyal: 1998मध्ये सलीम कुत्ताची हत्या,काँग्रेसच्या कैलाश गोरंट्यालांचा दावा

Continues below advertisement

Nitesh Rane Vs Kailas Gorantyal : 1998 मध्ये सलीम कुत्ताची हत्या,काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल यांचा दावा 
१९९८मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलंय. तसेच, छोटा राजनच्या हस्तकांनी सलीम कुत्ताची हत्या केल्याचं गोरंट्याल म्हणालेत. गृहमंत्र्यांनी या
सगळ्याबाबत सभागृहात निवेदन केलं पाहिजे अशी मागणीही गोरंट्याल यांनी केलीये. दरम्यान भाजप आमदार नितेश राणेंनी यावर प्रतिक्रिया दिलीय.. आमदार कैलास गोरंट्याल यांना अटक करुन पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी नितेश राणेंनी केलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram