Nitesh Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची सीबीआय चौकशी करा - नितेश राणे

नारायण राणे यांना २ वेळा मारण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि एकनाथ शिंदेंप्रमाणे राणेंनाही मारण्याचा कट उद्धव ठाकरे यांनी रचला होता. असा आरोप करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola