Nitesh Rane Full PC : आमच्या कोकणात विकास होऊ दे, नाहीतर बेरोजगारांचा मोर्चा मातोश्रीवर नेणार

Continues below advertisement

संजय राऊत भाजपच्या एकही नेत्यावर बोलला तर पुढच्या अर्ध्या तासात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडेन म्हणून त्याने ठरवावं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची किती इज्जत ठेवायची किती कपडे अंगावर ठेवायचे हे आजपासून संजय राऊत यांनी ठरवावं 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram