Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेची भाषा शिकवू नये : नितेश राणे : ABP Majha

Continues below advertisement

संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेची भाषा शिकवू नये असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलंय... शिवसेना अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांचीच आहे असंही यावेळी नितेश राणे म्हणालेत...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram