Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं : नितेश राणे : ABP Majha

Continues below advertisement

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी स्वत:च्या नावाचा प्रस्ताव दिला होता. पण उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव लाथाडल्याचा धक्कादायक दावा नितेश राणे यांनी केला आहे. तर संजय राऊतांनी पवार कुटुंबियातही भांडणं लावण्याचं काम सुरू केलंय अशी टीकाही नितेश राणे यांनी केलीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram