Nitesh Rane On Love Jihad :  धर्मांतर विरोधी कायद्यावरून आज भाजप आमदार नितेश राणे पुन्हा आक्रमक

Continues below advertisement

 धर्मांतर विरोधी कायद्यावरून आज भाजप आमदार नितेश राणे पुन्हा आक्रमक झाले.. कुणाचा धर्म बळजबरीनं बदलायचा कुणालाही अधिकार नाही.. राज्यात लवकरात लवकर धर्मांतर विरोधी कायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं नितेश म्हणाले. लव्ह जिहादची प्रकरणं खरंच घडतात हे पटवून देण्यासाठी त्यांनी दोन व्हिडीओ देखील दाखवले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram